

gold and silver rate prediction
ESakal
एका वर्षात सोन्याची किंमत दुप्पट झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, २०२६ अखेरपर्यंत सोन्याची चमक कायम राहील की ही वाढ मंदावेल. आर्थिक सर्वेक्षणानुसार, २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २,६०७ डॉलर्सवरून ४,३१५ डॉलर्स प्रति औंस झाला. जानेवारी २०२६ च्या अखेरीस हा भाव ५,१०१ डॉलर्स प्रति औंसच्या आसपास पोहोचला. या प्रचंड वाढीमागे अनेक प्रमुख कारणे होती.