Mutual Fund : म्युच्युअल फंडांना महिलांचे वाढते प्राधान्य; मुदत ठेवीतील गुंतवणूक घसरली, ‘इक्विरस वेल्थ’चा अहवाल

भारतीय महिला गुंतवणूकदार आता मुदत ठेवींसारख्या पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायाऐवजी म्युच्युअल फंडांना अधिक पसंती देत आहेत.
Mutual Fund

Mutual Fund

sakal

Updated on

पुणे - भारतीय महिला गुंतवणूकदार आता मुदत ठेवींसारख्या पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक पर्यायाऐवजी म्युच्युअल फंडांना अधिक पसंती देत आहेत. गेल्या पाच वर्षांत मुदत ठेवींतील गुंतवणूक सुमारे ४५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत घसरली असून, इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दहा टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ‘इक्विरस वेल्थ’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com