

Brendan Foody, Adarsh Hiremath, and Surya Midha
Sakal
Mark Zuckerberg : आपल्या आयुष्याच्या फक्त 22 व्या वर्षी तीन तरुणांनी असे काही करून दाखवले आहे, जे बहुतेक लोक फक्त स्वप्नातच पाहतात. अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी Mercor चे हे तीन सह-संस्थापक आता जगातील सर्वात तरुण स्वनिर्मित अब्जाधीश ठरले आहेत. त्यांच्या या यशाने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा 23 व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.