Zomato Hikes: Zomato चा धक्का! प्लॅटफॉर्म फी पुन्हा वाढली, जेवण ऑर्डर करणं महाग; आता एका ऑर्डरला लागतील एवढे पैसे

Zomato Platform Fees Hike: Zomato ने पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये सुमारे 20% वाढ केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा बदल सध्या तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आला असून पुढे परिस्थितीनुसार त्यावर निर्णय घेण्यात येईल.
Zomato Fee Hike Shock! Food Orders Just Got More Expensive – Check How Much You’ll Pay

Zomato Fee Hike Shock! Food Orders Just Got More Expensive – Check How Much You’ll Pay

eSakal

Updated on

Zomato Platform Fees Hike: Eternal Ltd कंपनीचा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक छोटा पण महत्त्वाचा बदल केला आहे. कंपनीने प्रति ऑर्डर आकारली जाणारी प्लॅटफॉर्म फी वाढवली असून आता ग्राहकांना आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com