शेअर बाजार : झायडस लाइफसायन्सेस (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ११०४)

जेनेरिक औषधे, मेडटेक व वेलनेस प्रॉडक्ट्समध्ये आघाडी; स्थिर मार्जिन, मजबूत रोख प्रवाह आणि वाजवी मूल्यांकनामुळे झायडस लाइफसायन्सेसकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
Pharmaceutical Verticals: Decoupling API, Advanced Formulations, and Biosimilar Margins

Pharmaceutical Verticals: Decoupling API, Advanced Formulations, and Biosimilar Margins

Sakal

Updated on

भूषण ओक, शेअर बाजार विश्‍लेषक

औषध उद्योगातील एक मोठी कंपनी असलेल्या झायडस लाइफसायन्सेसची स्थापना रमणभाई पटेल यांनी केली. तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. औषधनिर्मितीत ‘एपीआय’ (ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट) रोगाच्या उपचारासाठी आवश्यक असणारे मूळ रसायन असते; पण ते तशाच मूळ स्वरूपात देता येत नाही. त्यामध्ये वाहक, बाइंडर आणि इतर रासायनिक घटक मिसळून ते गोळ्या, सिरप किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात दिले जाते. याला फॉर्म्युलेशन्स म्हणतात. काही कंपन्या फक्त ‘एपीआय’ बनवतात, तर काही कंपन्या ‘एपीआय’ व फॉर्म्युलेशन्स अशा दोन्हींचे उत्पादन करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com