
100 Years of RSS A Century of Service & Sacrifice
Sakal
दत्तात्रेय होसबाळे
संघाच्या कार्यारंभापासूनच संपर्क साधलेल्या व नव-नवीन सर्वसामान्य कुटुंबांकडून संघ कार्यकर्त्यांना आशीर्वाद आणि आश्रय मिळत राहिला. स्वयंसेवकांची कुटुंबेच संघकार्य चालवण्याचे केंद्रस्थान राहिले. सर्व माता-भगिनींच्या (मातृशक्तीच्या) सहकार्यामुळेच संघकार्याला पूर्णत्व प्राप्त झाले. संघाच्या शताब्दीनिमित्त याचे स्मरण...