
हा लेख ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना आदरांजली वाहणारा नसून १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धापासून ते १९७५पर्यंतच्या आणीबाणीपर्यंतच्या काळात देश संकटात असताना त्यांनी देशभक्ती प्रज्वलित करण्यासाठी चित्रपटांच्या माध्यमातून कशी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यावर भाष्य करणारा आहे.