
Ahitagni Rajwade
sakal
इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिभाशाली, पण कालौघात विस्मृत झालेली माणसे आढळतात. अशा व्यक्तिमत्त्वांवरची विस्मरणाची धूळ पुसून त्यांचे स्मरण करणे, हे अभ्यासकांचे कर्तव्य ठरते. अशीच एक विलक्षण व्यक्ती म्हणजे ‘अहिताग्नी’ शंकर रामचंद्र राजवाडे. बुधवारी २३ ऑक्टोबरला त्यांची जयंती आहे.