

AI tools
sakal
लक्ष्मीकांत भोळे
गेल्या काही महिन्यांत ‘एआय’मुळे होणाऱ्या धोक्यांची चर्चा सर्वत्र आहे... पण ‘नक्की काय करायचं’ याचं उत्तर मिळत नाही. म्हणूनच प्रथमतः ‘एआय’ला ‘सारथी’ बनवा. ‘एआय’ला ‘सारथी’ बनवणं म्हणजे नक्की काय?... तर ‘एआय’ची भीती सोडा आणि तुमच्या क्षेत्रामध्ये ‘एआय’ कसं वापरता येईल, हे शिका आणि स्वतःला जाणकार बनवा. विविध क्षेत्रांसाठी ‘एआय’च्या साहाय्याने कशी मदत घेता येईल, याचा थोडक्यात आढावा.