अयोध्या श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे पुनर्निर्माण पूर्णत्वास पोहोचले. पंतप्रधान मोदी आणि संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय संकल्प पूर्तता समारंभ.
अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर पुनर्निर्माण करण्याचा ‘राष्ट्रीय संकल्प पूर्तता समारोह’ मंगळवारी (ता. २५) होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षात हे होत आहे, हा विशेष योग.