
राजधानी मुंबई
झोपडपट्टी आणि चाळींच्या कोंदट वातावरणात जगणाऱ्या लाखो मुंबईकरांना त्यांच्या हक्काचा निवारा देताना जमीन, प्रकाश आणि आकाश मिळावे, हीच किमान अपेक्षा असते. शहर नियोजन आणि विकास म्हणजे सिमेंटची उभी जंगले नव्हेत, याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.