

History Repeats: Comparing the Shinde-Fadnavis Friction to the Prithviraj Chavan-Ajit Pawar Rift
Sakal
दीपा कदम
ज्या-ज्या वेळी सत्तांतर्गत आपसात ‘गोल सेट’ करण्याचे प्रयत्न करण्यात आले, तेव्हा अंतर्गत दुरावा, निराशा आणि त्यातूनच सुडाची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील कथित मैत्री किती काळ टिकणार याचे भवितव्यदेखील ‘दोस्ती’तल्या ‘कुस्ती’च्या निकालावर ठरेल.