
Sharad Patil
sakal
ब्रिटिश काळातील इंग्रजी विद्येमुळे लाभलेल्या नव्या जाणीवेने भारतीय वैचारिक विश्व आमूलाग्र बदलले. ‘‘आपली बहुसांस्कृतिक धर्म, संस्कृती, कला, जीवन रीती व तत्त्वज्ञान यांनी समृद्ध असलेली परंपरा इतर कुणीतरी - परक्या ब्रिटिश, जर्मन, अमेरिकन, युरोपीय लोकांनी आपल्याला समजावून देण्यापेक्षा आपण स्वतःहून समजावून घेतली पाहिजे’’ ही मुख्य जाणीव इंग्रजी विद्येमुळे निर्माण झाली.