शतकी वाटचाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे बालपण स्वातंत्र्य आंदोलनाच्या भारावलेल्या कालखंडात गेले. लोकमान्य टिळकांचा प्रभाव, डॉ. मुंजे यांचा सहवास यातून हेडगेवार हे वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी क्रांतिकार्याची भूमी असलेल्या कलकत्ता येथे गेले.
RSS's century-long journey

RSS's century-long journey


Sakal

Updated on

-दिलीप क्षीरसागर

एका शाखेपासून सुरू झालेला हिंदू संघटनेचा प्रवास शताब्दीच्या टप्प्यापर्यंत प्रचंड वटवृक्षासारखा भक्कम व जमिनीत घट्ट मुळे रोवून मातृभूमीसाठी कटिबद्ध आहे. स्वयंसेवकांद्वारे संचालित स्थानिक शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक संस्थांचे मोठे जाळे समाजपरिवर्तनासाठी सक्रिय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com