
Centenary of RSS A Journey of Nation Building and Self-Realization
Sakal
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आत्मबोध, सामाजिक समरसता, कौटुंबिक प्रबोधन, नागरी शिष्टाचार आणि पर्यावरण हे पाच संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहेत. हे ‘पंच परिवर्तन’ हे देशासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकला एक दिशा आणि प्रेरणा देतील... संघाच्या शताब्दीनिमित्त विशेष लेख.