संवादायन : ‘ज्ञानवती परिषद’ आणि ‘मूढ परिषद’

चरकाचार्यांच्या मते परिषदांचे दोन मुख्य प्रकार – ज्ञानवती व मूढ; दोन्हींत सुहृद, उदासीन व प्रतिनिविष्ट असे उपप्रकार, शहाण्या व मूर्खांच्या वादसंस्कृतीचे सूक्ष्म विश्लेषण
To Argue or Not? Why Wise Men Should Avoid Proud Scholars and Ignorant Foes

To Argue or Not? Why Wise Men Should Avoid Proud Scholars and Ignorant Foes

Sakal

Updated on

श्रीनिवास हेमाडे

वाद-संवाद शहाण्या आणि विद्वान लोकांमध्ये घडावा, अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात परिषद, चर्चासत्र, परिसंवाद (आजच्या भाषेत समाज माध्यमे) इत्यादी ठिकाणी ज्ञानी वाद-चर्चेसाठी गेलाच तर तिथे त्याला शहाणा अन् ज्ञानी चर्चक भेटेल असे नाही, मूर्ख माणूसही भेटू शकतो; पण ‘मूर्ख भेटेल’ हे आधी माहीत नसते. म्हणून महर्षी चरकाचार्य परिषदेचे दोन प्रकार करतात : ज्ञानवती परिषद आणि मूढ परिषद. ज्ञानी चर्चकांची ‘ज्ञानवती परिषद’ आणि मूर्ख लोकांची ‘मूढ परिषद’. तथापि ज्ञानी व मूर्ख लोकांमध्येही काही प्रकार होतात. म्हणून चरकाचार्य पुन्हा ज्ञानवती आणि मूढ या दोन मुख्य परिषदांचे प्रत्येकी तीन उपप्रकार करतात (सुहृत्परिषत्, उदासीन परिषत्, प्रतिनिविष्ट परिषेच्चेति) :

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com