ढिंग टांग : नागपूर म्हंजे गेम..!

नागपूरच्या रेशीमबागेत ‘मंथन फॉर युवा’चा दमदार शो; जेन झी, ढोल-ताशा आणि नागपुरी स्टाईलने राजकीय मैदान तापले
A sharp political satire on the “Manthan for Yuva” event at Reshimbagh, Nagpur — packed with Gen Z references, political jabs, drums, cricket, and plenty of humour.

A sharp political satire on the “Manthan for Yuva” event at Reshimbagh, Nagpur — packed with Gen Z references, political jabs, drums, cricket, and plenty of humour.

Sakal

Updated on

माझे जेन झी मन अजूनही नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरच रेंगाळते आहे. काय सुंदर माहौल होता. ‘मंथन फॉर युवा’ कार्यक्रम अतिशय देखणा झाला. आदल्या दिवशी काँग्रेसी राहुलजींनी भाड्याने आणलेल्या गर्दीसमोर पुण्यात पिवळा शर्ट घालून शो केला. (त्या मानाने) आमचा नागपुरी शो एकदम ओरिजिनल होता. ‘जेन झी’च्या भाषेत सांगायचे तर असल्या शोबाजीमध्ये आमचा पक्ष ‘ओजी’ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com