ढिंग टांग : पोहऱ्यात तेच आडात..!

राजकीय मैत्री, सूड आणि सत्तेच्या खेळातील उपरोधिक वास्तवावर बोट ठेवणारा धारदार व्यंगलेख.
Satire on Political Alliances

Satire on Political Alliances

sakal

Updated on

स्थळ : अज्ञात. वेळ : वेषांतराची. पात्रे : घुश्शात.

नानासाहेब : (हळूवार आवाजात) ऐका ना भाईसाहेब!

भाईसाहेब : (एक ना दोन…) च्युइं..च्याँय…च्युम…चक!

नानासाहेब : (समजल्यासारखं) बरं बरं! समजलं!!

भाईसाहेब : (वैतागून खुलासा करत) मी काही बोललोच नाही, तर काय समजलं? मी च्युइंगम खातोय!

नानासाहेब : (चतुराईनं) तेच समजलं!!

भाईसाहेब : (घुश्शात) तुम्ही बोलू नका माझ्याशी! आता जे काही बोलणं होईल ते दिल्लीत!!

नानासाहेब : (समजूत घालत) अहो, असं रागावू नका, भाईसाहेब! आपली युती आहे, भांड्याला भांडं लागणारच!एकमेकांमध्ये मिटवून टाकावं!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com