ढिंग टांग : विसरशील खास मला..!

आदूबाळ-अमूबाळच्या संवादातून राजकारण, भाषण आणि 'सिलेक्टिव्ह मेमरी'वर मिश्किल भाष्य
'Dhing Tang' humorously takes on selective political memory through the witty conversation between Adubal and Amubal, blending satire with contemporary politics.

'Dhing Tang' humorously takes on selective political memory through the witty conversation between Adubal and Amubal, blending satire with contemporary politics.

Sakal

Updated on

आदूबाळ : (काळजीपोटी भराभरा फोन फिरवत) हाय ब्रो, हौवार्यु?

अमूबाळ : (तंद्रेतच) कोण बोलतंय?

आदूबाळ : (गडबडून) असं काय करतोस? मी तुझा मोठा भाऊ ना? बांद्रा, बांद्रा!!

अमूबाळ : (कपाळाला हात लावत) ओह, सो सॉरी, ब्रो! विचारात होतो ना, एकदम टोटल लागली नाही! कसा आहेस, आदूदादा?

आदूबाळ : (मान हलवत) मज्जेत! तू?

अमूबाळ : (गंभीर सुरात) मी अजिबात मजेत नाही! काल संडे होता, तरीही नाही!! आदूबाळ : (बुचकळ्यात पडत) का रे? कसला विचार करतो आहेस?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com