
Dr K B Hedgewar
sakal
रतन शारदा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म १९२५ मध्ये झाला. संघात स्वयंसेवक म्हणून शपथ घेण्याचा विधी सुरू झाला, तेव्हा संघाच्या प्रतिज्ञेत एक ओळ होती - ‘मी, या हिंदू राष्ट्राच्या, म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकाचा घटक झालो आहे.