Air Pollution and Public Health Why Meaningful Action Matters More Than Endless Discussions on Environmental Issues
sakal
सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख
देशाचे राजकीय नेतृत्व, अव्वल नोकरशाही तसेच दरवर्षी नित्यनेमाने ताशेरे ओढण्याची इतिकर्तव्यता बजावणारी न्यायव्यवस्था वायू प्रदूषणाच्या ज्वलंत मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची इच्छाशक्ती दाखवू शकत नाही. या आजारातून दिल्लीचे सत्ताधीश, राजकारणी आणि विचारवंत बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाही.