चंद्राबाबूंचे पाळणागीत

राष्ट्रीय पातळीवरील उद्दिष्टाला छेद देणारे वक्तव्य अस्थानी तर आहेच; पण आंध्रच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने अहिताचेही आहे.
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSakal
Updated on: 

अग्रलेख 

लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीनंतर ज्यांचे बातमीमूल्य वाढले आहे, त्या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना खरे तर लक्ष वेधून घेण्यासाठी सवंग आणि सनसनाटी विधाने करण्याची आवश्यकता नाही. ज्या दोन घटकपक्षांच्या पाठिंब्यावर केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आले, त्यात चंद्राबाबूंचा तेलगु देसम् प्रमुख आहे. त्यामुळेच त्यांना काही जण ‘किंगमेकर’ही म्हणतात. इतके महत्त्वाचे स्थान मिळालेली व्यक्ती जेव्हा आपल्या राज्यातील प्रजाजनांना ‘‘अधिकाधिक मुलांना जन्म द्या,’’, असे आवाहन करते, तेव्हा धक्का बसतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com