

Buddhist Religion Literature Expansion Examines Buddhist Teachings Dialogue Culture and the Literary Tradition of Maharashtra
sakal
भगवान बुद्धांचा उपदेश ‘निर्वाण’ रूप ‘दुःख मुक्ति’चे अंतिम फल विद्यमान जन्मातच प्राप्त होईल, या दिशेने जाणाऱ्या अर्थपूर्ण प्रश्नांचा पाठपुरावा करणारा संवाद होता. त्यांच्या सहा प्रमुख संवाद पद्धती होत्या.