Diwali Celebration: दीपावली - उत्सव प्रकाशाचा, उत्सव आनंदाचा

Diwali 2026 The Festival of Lights and New Beginnings: दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नव्हे; जाणून घ्या प्रकाश आणि आनंदाचा खरा संदेश
Deepavali Festival of Lights Celebrations Traditions and the Message of Happiness Prosperity and New Beginnings in India

Deepavali Festival of Lights Celebrations Traditions and the Message of Happiness Prosperity and New Beginnings in India

sakal

Updated on: 

प्रकाश व अंधार हे एकमेकांबरोबर जात नाहीत, तसेच भीती व आनंद हेही बरोबर नांदू शकत नाहीत. म्हणून वर्षातून एकदा का होईना, लख्ख प्रकाशाने उजळलेले वातावरण, योजनापूर्वक तयार केलेले खाण्याचे पदार्थ, शरीराने साथ द्यावी यासाठी चंदन-हळदीचे उटणे, बरोबर मसाजसाठी सुंदर सिद्ध केलेले अभ्यंग तेल, अशा तऱ्हेची योजना करून कुठल्याही प्रकारची भीती आजूबाजूला फिरकू न देण्याची योजना दीपावलीच्या काळात केलेली असते.

Loading content, please wait...