हौस ऑफ बांबू : सारस्वतांनो, केवढे हे गुन्हे..?

नअस्कार! साहित्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय काय बघावं लागणार आहे, कुणास ठाऊक. रोज नवनवे प्रकार ऐकू येताहेत.
hous of bamboo

hous of bamboo

sakal

Updated on

नअस्कार! साहित्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय काय बघावं लागणार आहे, कुणास ठाऊक. रोज नवनवे प्रकार ऐकू येताहेत. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक एकीकडे गाजतेय. विदर्भ साहित्य संघ वाचवा अशी मोहीम नव्हे, पॅनलच कार्यरत झालं आहे.

तिथं गडचिरोलीत म्हणे मतपत्रिका मधल्यामध्ये गायब झाल्या, आणि परस्पर मतदानही झाल्याचं कळतं. ‘मसाप’च्या निवडणुकीत तर तुंबळ लढाई सुरू झाली आहे. तिथं नेमकं कुठलं प्यानल कुठल्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर चालतं, हे प्यानलिस्टांनाही कळेनासं झालंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com