अग्रलेख - राज्यात चाललंय काय?

राज्यात सत्ताधाऱ्यांमध्ये आपसात एकप्रकारची ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे. पण या स्पर्धेचा फायदा लोकांना होणार का, हा प्रश्न आहे. तो होत नाही, ही खंत आहे.
Analysis of Maharashtra local elections, highlighting political conflicts, delays, and ruling-opposition tussle in municipal polls.

Analysis of Maharashtra local elections, highlighting political conflicts, delays, and ruling-opposition tussle in municipal polls.

Sakal

Updated on

सत्ताधारी-विरोधकांसोबतच, सत्तेतील घटक पक्षांचे एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप, आणि इतर अडथळ्यांची शर्यत पार पाडत आज राज्यात २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. मात्र कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात २४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आणि १५४ सदस्यपदांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. यापूर्वी कधीही ऐनवेळी अशा प्रकारचा निर्णय झालेला नव्हता. निवडणुका लांबणीवर पडलेल्या भागात विविध राजकीय पक्ष, शेकडो उमेदवार गेले काही दिवस अहोरात्र झटत होते. त्या सर्वांच्या मेहनतीवर केवळ पाणीच ओतले गेले नसून, यात कष्ट आणि पैसाही वाया गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com