Personal Growth: स्पर्धेतून बाहेर पडा!

Stop Comparing Yourself With Others and Find Your Own Path: सतत दुसऱ्यांशी स्पर्धा करून काय मिळणार? स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्पर्धेतून बाहेर पडा!
Stop Competing With Others Focus on Self Improvement Personal Growth and Creating Your Own Unique Identity in Life

Stop Competing With Others Focus on Self Improvement Personal Growth and Creating Your Own Unique Identity in Life

sakal

Updated on: 

आजचं युग स्पर्धेचं आणि साहजिकच त्यातून येणाऱ्या ताणतणावाचं युग आहे. आजच्या काळात ‘टेन्शन’ हा तर परवलीचा शब्द झाला आहे. नेमकं कशामुळे येतं हे टेन्शन? येतात कुठून हे ताणतणाव? तशी तर बरीच कारणे असू शकतात. पण ‘तुलना’ हा या ताणतणावांचा एक महत्त्वाचा ‘स्त्रोत’ म्हणता येईल.

Loading content, please wait...