

Trust and Relationships in Modern Society How Greed and Commercialization Are Turning Faith Into a Profitable Business
sakal
खडखडीत बरे होऊन घरी परतण्याच्या उद्देशाने रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण बाजारकेंद्री आरोग्यव्यवस्थेत ‘प्रॉडक्ट’ होऊ लागला आहे. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि इन्फ्लुएंसरच्या नव्या जगात रुग्णांच्या कथा, अनुभव आणि उपचारांचे यश ही मार्केटिंगची साधने ठरताहेत. ‘राष्ट्रीय वैद्यक आयोगा’ने आता त्याचा लगाम घालायला सुरुवात केली आहे.