अग्रलेख : ‘तेल’ नावाचे वर्तमान

पश्चिम आशियात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाचे अर्थकारण पुन्हा एकदा तेलाभोवती फिरू लागले आहे.
Fuel Crisis

Fuel Crisis

sakal

Updated on: 

ऊर्जा क्षेत्रात अत्यंत आक्रमक धोरणे अवलंबणाऱ्या अमेरिकेने भागीदारीसाठी भारतीय कंपनीची निवड का केली? त्याचे उत्तर मिळते ते रिलायन्सने तेल शुद्धीकरण क्षेत्रात निर्माण केलेल्या तांत्रिक वर्चस्वात.

पश्चिम आशियात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाचे अर्थकारण पुन्हा एकदा तेलाभोवती फिरू लागले आहे. इराण-इस्राईल तणाव, त्यात अमेरिकेची भूमिका आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणारे परिणाम यामुळे जगातील राजकारणाचे केंद्र पुन्हा तेलाकडे सरकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com