

Human Trafficking
ESakal
मानव तस्करीची सुरुवात गरिबी, असुरक्षितता आणि चांगल्या आयुष्याच्या खोट्या आश्वासनानंतरच होते. प्रश्न केवळ पीडितांची सुटका करण्याचा नाही; तर तस्कर त्या मुलांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना सुरक्षित ठेवणारी प्रभावी व्यवस्था उभी करण्याचा आहे.