
आपण शेतकरी असलो तरी वेळ काढून आपण लिहून काढलं पाहिजे. आपलं शेतकरी असणं हे शिक्षण फार नसलं की लोकांना जास्त हळहळीचं वाटतं. आपण फार शिकलेलो नसलो, की आपलं शेतकरी असणं लोक लगेच स्वीकारून टाकतात. पण आपण शिकल्यावर तेच आपलं शेतकरी असणं इतरांना रोमँटिकही वाटतं.