

Breach of Supreme Court Orders
Sakal
या एकंदरीतच फटाके प्रकरणात भारतीय माणूस आणि प्रशासन या दोघांच्या वृत्ती-प्रवृत्तींचे फार सुंदर दर्शन घडते. अर्थातच सुंदर हा शब्द वापरावा तर याबाबतीत सुंदर असं काही नाही. दर्शन म्हणावं तर पाहावं असे या फटाक्यांच्या मध्ये काही राहिलेले नाही. फाटक्या मानसिकतेचे दर्शन मात्र घडते. मानसिक दिवाळखोरीच म्हणू फार तर.