France in the Maelstrom
sakal
फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २७ दिवसांतच सेबॅस्टियन लेकॉर्नू यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि हे पद सोडावे लागलेले मागील काही महिन्यांतील ते तिसरे नेते आहेत, यातच फ्रान्समधील अस्थिर राजकीय स्थितीचे चित्र पुरेसे स्पष्ट होते. युरोपमधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या या देशातील ही स्थिती संपूर्ण युरोपसाठीही चिंताजनक आहे.