ढिंग टांग : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..!

सुभाषितांच्या गप्पांतून योगी आदित्यनाथांच्या बुलडोझरराजकारणावर उपरोधिक फटके; स्वामी विवेकानंद, नेहरू, तुकडोजी महाराजांपासून ‘कभी कभी लगता है…’पर्यंत उद्धरणांची आतषबाजी
"ढिंग टांग: योगीजी आणि लेखक समोरासमोर! इतिहासाचा 'बुलडोझर' आणि सुभाषितांची 'फाइट'; वाचा एक उपरोधिक राजकीय जुगलबंदी"

"ढिंग टांग: योगीजी आणि लेखक समोरासमोर! इतिहासाचा 'बुलडोझर' आणि सुभाषितांची 'फाइट'; वाचा एक उपरोधिक राजकीय जुगलबंदी"

Sakal

Updated on

सुभाषिते आम्हाला नवीन नाहीत. उपदेशपर सुविचार हा तर आमचा हातखंडा विषय आहे. उच्चारण मनात असावे, आणि आचरण जनात असावे, हाही एक सुविचार आम्हाला तोंडपाठ आहे. किंबहुना, महानायक सुभाषचंद्र बोस यांनी काढलेल्या उद्‌गारांनाच सुभाषिते म्हणतात, असे आम्हाला बरेच दिवस वाटत होते. तो गैरसमज दूर झाला हे सुदैव. असो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com