gaza peoples
sakal
‘आधी तुम्ही शस्त्रे टाका अन् सर्व अपह्रतांची पुढील ४८ तासांमध्ये सुटका करा, हे केल्यास तुम्ही जिवंत राहाल अन्यथा इस्राईल तुमची शिकार करेल. हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर आता जेरुसलेमपासून काही मैलांवर स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्राला मंजुरी देणे म्हणजे ९-११ च्या हल्ल्यानंतर अल-कायदाला न्यूयॉर्कपासून एक मैलाच्या अंतरावर वेगळ्या देशासाठी परवानगी देण्यासारखे आहे.’