Gaza Peace
sakal
संपादकीय
गाझातील शांतता आणि आव्हाने
ऑक्टोबर महिन्यात शर्म अल शेखमध्ये झालेल्या करारानुसार गाझा परिसरात दीर्घकालीन शांतता राहण्यात अनेक महत्त्वाची आव्हाने आहेत. अगदी सुरुवातीला इस्राईल-हमासने ओलिस ठेवलेल्या बंदिवानांची मुक्तता, युद्धबंदी टिकणे ही प्राथमिक कारणे आहेत आणि त्यानंतर या परिसराची सुरक्षितता, पुनर्बांधणी, प्रशासन आणि त्याची राजकीय वैधता हे प्रमुख मुद्दे आहेत.
डॉ. अमिताभ सिंग
ऑक्टोबर महिन्यात शर्म अल शेखमध्ये झालेल्या करारानुसार गाझा परिसरात दीर्घकालीन शांतता राहण्यात अनेक महत्त्वाची आव्हाने आहेत. अगदी सुरुवातीला इस्राईल-हमासने ओलिस ठेवलेल्या बंदिवानांची मुक्तता, युद्धबंदी टिकणे ही प्राथमिक कारणे आहेत आणि त्यानंतर या परिसराची सुरक्षितता, पुनर्बांधणी, प्रशासन आणि त्याची राजकीय वैधता हे प्रमुख मुद्दे आहेत. हमास संघटनेचे नि:शस्त्रीकरण हे सर्वात प्रमुख आव्हान आहे. गाझा आता आतंकवादमुक्त राहावयास हवा आणि त्या परिसरापासून शेजारी प्रदेशांना कोणताही धोका नसावा, असे करारात म्हटले आहे.

