अट्टल गोंयकाराचे मराठी मन..!

गोव्यात ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक संमेलनाचा अनोखा उत्सव रंगणार आहे. स्वामी रामदासांनी शोधलेली दोन दमदार मराठी मनं—अनिल खंवटे आणि महेश मांजरेकर—यांचा विशेष गौरव होणार आहे.
Cultural Fusion of Goa and Maharashtra at the Mega Event

Cultural Fusion of Goa and Maharashtra at the Mega Event

Sakal

Updated on

नअस्कार! मराठी मोनाचो सोध घेवपाक मनशाक किदे किदे करपाक पडतत, सांगू नवजो. ओसो निरंतर सोद घेवपी आमचो मनीस जर जगनमित्र स्वामी रामदासबाप फुटाणे हो असत तर सांगपाकच नाका. ताणे वाट मळप आनी हेरानी चलप अशेंच मराठी सासयेन चालू आसा. मराठी मनाचा शोध घेण्याची ही मोहीम स्वामी रामदासनानांनी गेली अनेक वर्षं चालवली आहे, त्यात खंड म्हणून कधी पडला नाही. दरवर्षी ते एक नामचीन मराठी मन शोधून काढतात, म्हणजे काढतातच. नुसतंच शोधून काढत नाहीत, तर त्याचा गौरवही करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com