hous of bamboosakal
संपादकीय
हौस ऑफ बांबू : दूधो नहाओ, पूतों फलो..!
गेल्या रविवारी मला डब्बल श्रीखंड खावं लागलं, त्याची गोष्ट.
नअस्कार! गेल्या रविवारी मला डब्बल श्रीखंड खावं लागलं, त्याची गोष्ट. सकाळी खास पाहुणे घरी येणार होते, म्हणून घाईघाईनं चितळेबंधूंचं श्रीखंड (अर्धा किलो) आणि बाकरवडी (अर्धाच किलो) घेऊन आले. पण त्याच दिवशी संध्याकाळी काकासाहेब चितळे यांच्या जीवनचरित्राच्या प्रकाशनाला जावं लागलं.