sawai gandharv mahotsav pune
sakal
नअस्कार! अर्ज किया है-
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।
वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः॥
…मराठी तर्जुमा पेश है : कावळा काळा, कोकिळही काळा, मग कसा ओळखावा बाळा? वसंत (ऋतु) येता खरे सांगेल, ज्याचा त्याचा गळा!