नअस्कार!अद्भुत अविश्वसनीय आणि अकल्पनीय अशी खबर लागली आहे. रा. रा. मिलिंदराव गोविंदराव जोशी माणकेश्वरकर यांच्या वाणीचा ओघ सुरु झाला, त्याला आता तीस वर्षे होत आहेत. बाप रे! म्हंजे त्रिदश वरुषे ‘धबाबा तोय आदळे’ असा हा वाग्ओघ चालू आहे, आणि आम्हाला काही आयडियाच नाही हं!