hous of bamboo
sakal
नअस्कार! दसऱ्याचं श्रीखंड पुरतं उतरलं नाही, तेवढ्यात सांगलीच्या दिशेनं दौडत, लहरत एक गोऽऽड बातमी कानावर आली, आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं श्रीखंडाचं पातेलं मला शुक्रवारी पुन्हा एकदा बाहेर काढावं लागलं. तोंड गोड करणं भागच होतं. (विशेष खुलासा : मी दही टांगून चक्का लावत्ये आणि घरीच चक्का घोटून श्रीखंड करत्ये. वेलची, जायफळ सगळं साग्रसंगीत. कळलं?