hous of bamboo
sakal
नअस्कार! तीनचार दिवसांमागची गोष्ट. तांबडं फुटून बराच येळ झाल्याला. हवा ढगाळ हुती. अजिंक्यताऱ्याकडं समदी ढगं आडल्यात, हे दिसत व्हतं. उगा पाऊस झिमझिमत व्हता. इतक्यात साताऱ्याच्या येशीभाईर धुळीचा लोट उठला. बराच मोठा फौजफाटा घिऊन कुनी तालेवार गडी साताऱ्याकडं याय लागला, असं वाटलं. घडलं बी तसंच!