कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंदूचा वापर आणि शिकण्याची क्षमता या विषयावर एमआयटीच्या अभ्यासातून समोर आलेले धक्कादायक निष्कर्ष. आधुनिक AI साधनांच्या अतिवापरामुळे मानवी निर्णयक्षमता आणि विचारशक्तीवर होणारे परिणाम स्पष्ट करणारा अभ्यास.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा एकूणच मेंदूच्या वापरावर आणि विशेषतः शिकण्याच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास नुकताच केला गेला. त्यातून हाती आलेल्या निष्कर्षांच्या आधारे केलेले विवेचन.