‘बोलण्यापेक्षा’ अधिक ‘ऐकेल’ तरच यश!

‘द इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ भारताला एआय धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन देण्याचे व्यासपीठ आहे. या परिषदेत आरोग्य, शिक्षण, शेतीसह नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजांवर लक्ष केंद्रित करून जगभरातील तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला जात आहे.
India AI Summit 2026

India AI Summit 2026

sakal

Updated on

अनिरुद्ध सुरी

भारताचे ‘एआय भविष्य’ हे ‘एआय महासत्ता’ बनण्याबद्दल नाही, तर सर्वाधिक मानवी-केंद्रित आणि स्पर्धात्मक ‘एआय’ कल्पनाविश्‍व निर्माण करण्याबद्दल आहे. आणि त्यासाठी जगातील सर्वोत्तम विचारवंत आणि व्यावसायिक, तसेच हजारो ग्राहक यांचे मत ऐकून भारताने स्वतःचा मार्ग घडविणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com