

Digital Personal Data
sakal
हर्ष कहाते
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, २०२३ हा भारतातील प्रत्येक नागरिकाच्या डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी बनवलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. आज आपण सर्व जण बँकिंग, समाजमाध्यमे, खरेदी, रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे, इथपासून ते सर्व प्रकारच्या सेवा उपभोगण्यासाठी दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर करतो.