विश्वगुरुत्वाबाबत भ्रामक समज आणि दावे-प्रतिदावे

मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची परराष्ट्र नीती संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक, सामरिक आणि ऊर्जा हितसंबंध जपत भारताने स्वायत्ततेच्या मर्यादेतच निर्णय घेतल्याचे चित्र दिसते.
Middle East War

Middle East War

sakal

Updated on

गेल्या वर्षभरात ‘राष्ट्रहिताच्या नजरेतून’मधील दोन स्तंभांना ट्रम्प यांचे आभार मानणारे शीर्षक दिले होते. कारण त्यातील आशयही तसाच होता. काहीशा सुस्तावलेल्या आपल्या देशाला ट्रम्प यांच्या धाकदपटशाहीमुळे धक्का बसला आणि त्यातून भारताने आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष केंद्रित केले, संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवली, एका विशिष्ट विचारसरणीवर आधारित व्यापारविरोधी भूमिका सोडून दिली आणि मुक्त व्यापार कराराचे धोरण (एफटीए) स्वीकारले. त्यामुळेच त्या लेखांना ट्रम्प यांचे आभार मानणारे शीर्षक देण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com