

India Maritime Week
sakal
कॅप्टन बी. के. त्यागी
भारताच्या सागरी क्षेत्रातील क्षमतेला आकार देऊन त्याला राष्ट्राच्या विकासाचे मजबूत इंजिन बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. सद्यःस्थिती आणि हा संकल्प साकार करण्याच्या प्रयत्नांची माहिती देणारा लेख; मुंबईत २७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ‘इंडिया मॅरिटाइम वीक’च्या निमित्ताने.