

India New Zealand Free Trade Agreement
Sakal
पीयूष गोयल
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार शेतीपासून कारखान्यांपर्यंत रोजगार आणि समृद्धी वृद्धिंगत करेल. याशिवाय गुंतवणुकीला चालना देणारा आणि संपूर्ण देशभरातील लहान व्यावसायिक, विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी परिवर्तनकारी संधी खुला करणारा हा करार आहे.