

Study in Germany
sakal
प्रा. नितीन गुप्ते
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा ह्या लोकप्रिय देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांचा जर्मनीकडे ओघ गेल्या काही वर्षांत वाढला आहे. जर्मनीत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांत सर्वात मोठा वाटा भारतीय विद्यार्थ्यांचा आहे. (२०२४-२५: साधारण ६०,००० विद्यार्थी , २०२०-२१: ३३.८००, २०११-१२: ५७००). आज उच्च दर्जाचे शिक्षण, तसेच कमी फी, यामुळे जर्मनीचे आकर्षण वाढत आहे.