पुण्यात ‘मासूम’ संस्थेने २००३च्या जानेवारीत पहिला ‘लोकशाही उत्सव’ साजरा केला. त्यानंतर पुढच्याच वर्षीपासून लोकशाहीवादी संस्था-संघटना-व्यक्ती यांनी एकत्र येऊन ‘लोकशाही उत्सव समिती’ स्थापन केली.
दरवर्षी २६ ते ३० जानेवारी दरम्यान पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी साजऱ्या होणाऱ्या ‘लोकशाही उत्सवा’ची आढावा आणि नियोजन बैठक नऊ नोव्हेंबर रोजी पुण्यात होत आहे. त्यानिमित्ताने.